भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राज्यसभेतले सभागृह नेते जे. पी. नड्डा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं. तसंच, केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केलं.
Site Admin | April 14, 2025 1:30 PM | Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांचं अभिवादन
