कोकणात नवीन वर्षाच्या स्वागताला होणारी पर्यटकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस धरमतर पूल ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी आणि अलिबाग ते रेवदंडा – मुरूड या मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. हे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे आदेश काढले असून यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळली आहेत.
Site Admin | December 28, 2024 3:59 PM
अलिबाग-मांडवा जेट्टी ते रेवदंडा-मुरूड मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद
