शासनाच्या ई-ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात अकोला जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. अकोला जिल्हा परिषदेने गेल्या ७ महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार २३१ ‘ई-ऑफिस फाइल्स’ तयार केल्या आहेत. गेल्या ऑगस्टपासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ‘ई-ऑफिस’ प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं आहे.
Site Admin | March 9, 2025 3:31 PM | Akola
ई-ऑफिस प्रणालीत अकोला जिल्हा परिषद अव्वल
