सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचं लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे १ मे २०२०पासून कार्यरत असून या ठिकाणी मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा देणारं केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल.
Site Admin | August 10, 2024 8:54 PM | अजित पवार
सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे इमारतींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
![सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे इमारतींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण](https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/GUoLt83XAAAxSPh.jpg)