राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘खराब’ श्रेणी मध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे. काल राजधानी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक २९२ इतका नोंदवला गेला.
Site Admin | October 19, 2024 8:28 PM | AirPollution | Delhi
दिल्लीतल्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ
