भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर १९८६ मध्ये ते रुजू झाले होते. ३८वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल मिश्रा यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांचे पूर्वसूरी पंकज मोहन सिन्हा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
Site Admin | January 1, 2025 8:10 PM | Air Marshal Jeetendra Mishra
भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारला पदभार
