अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावं, यासाठी संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल, तसंच राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे. १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते.
Site Admin | January 28, 2025 3:36 PM | Ahilyanagar
विद्यापीठांमध्ये कला, नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू – प्रा. राम शिंदे
