डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 15, 2024 1:43 PM

printer

विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा पुढील पर्यायांवर विचार

पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटात रौप्य पदकासाठी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटना पुढील कायदेशीर पर्यायांवर विचार करत आहे.

 

या निकालानंतर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचा, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीविरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टच्या एकमेव लवादाच्या निर्णयावर धक्का आणि निराशा व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा