डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 20, 2025 1:29 PM | AFMS | NIMHANS

printer

AFMS आणि NIMHANS यांच्यात सामंजस्य करार

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स संस्था यांनी संशोधन, प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्यासाठी विशेष सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार केला आहे. याचा फायदा लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे. दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात हा करार करण्यात आला. लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आरोग्य सेवेचं बळकटीकरण, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि मानसिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी कार्यक्रम विकसित करणं हा या संस्थांचा उद्देश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा