भारतीय वायू दलाच्या पश्चिम कंमांडच्या कंमांडरांचं दोन दिवसांचं संमेलन काल दिल्लीत संपन्न झालं. या संमेलनात वायू दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी युद्ध आणि बहुक्षेत्रीय युद्धकौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत उपस्थितांशी चर्चा केली. सिंह यांनी संमेलनाच्या यावर्षीच्या ‘भारतीय वायू दल – सशक्त, सक्षम आणि आत्मनिर्भर’ या संकल्पनेवर भर दिला.
Site Admin | December 8, 2024 2:22 PM | भारतीय वायू दल | संमेलन