केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | February 4, 2025 10:23 AM | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह | जम्मू आणि काश्मिर
जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक
