नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली.आपली ओळख लपवून हा इसम बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या दोघांना हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आली.
Site Admin | December 29, 2024 4:04 PM | Bangladesh | Nanded