पाकिस्तानमधल्या काल मस्तुंग जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात पाच मुलांसह नऊ जण ठार तर 29 जण जखमी झाले. मस्तुंग सिव्हिल हॉस्पिटलजवळच्या गर्ल्स हायस्कूल चौकात ही घटना घडली. मृतांमध्ये पाच मुली, एक मुलगा, एक पोलीस अधिकारी आणि इतर दोन नागरिकांचा समावेश आहे. या स्फोटात मरण पावलेली मुलं पाच ते दहा वयोगटातली होती.
Site Admin | November 2, 2024 2:45 PM
पाकिस्तानमधे झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जण ठार
