भारताच्या संरक्षण निर्यातीत २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत गेल्या आर्थिक वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशाची संरक्षण निर्यात ६ हजार ९१५ कोटी रुपये झाली. मागील वर्षी ही निर्यात ३ हजार ८६५ कोटी रुपये इतकी होती. संरक्षण दलाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली.
Site Admin | August 10, 2024 3:09 PM | ए. भारत भूषण बाबू | संरक्षण निर्यात
२०२४-२५ मध्ये संरक्षण निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७८टक्क्यांनी वाढ
