डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 14, 2024 2:01 PM

printer

5जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल- ज्योतिरादित्य शिंदे

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८० टक्के नागरिकांपर्यंत अवघ्या २२ महिन्यात ५ जी दूरसंचार सेवा पोहोचली आहे.

 

५ जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल, अशी आशा केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्लीत ५ व्या ग्लोबल स्टँडर्ड सिम्पोसियममध्ये ते बोलत होते.

 

भारतात अतिशय कमी खर्चात मोठमोठे शोध लागत आहेत. त्यामुळं इतर अनेक देशांसाठी भारत आदर्श असल्याचं आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या महासंचालक डोरीन बोगडन मार्टिन यावेळी म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा