गोव्यात होत असलेल्या ५५ व्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी होता आहेत. ‘युवा चित्रपट निर्माता- भविष्य आताच आहे’ अशी या वर्षीच्या इफ्फीची संकल्पना आहे. ‘उद्याची सर्जनशील मनं’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ अशा उपक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यासोबतच या महोत्सवात सरकारनं चित्रपट क्षेत्राशी संबंधित चारशेहून अधिक तरुण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याकरता प्रयत्न केले आहेत.
Site Admin | November 24, 2024 6:04 PM | #IFFI #IFFI2024 #IFFI55 #TheFutureIsNow