डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 20, 2024 2:45 PM | Haiti | migrants

printer

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ जहाजाला लागलेल्या आगीत ४० स्थलांतरितांचा मृत्यू

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ एका जहाजाला लागलेल्या आगीत किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रवासात किमान ८० जण प्रवास करत होते. हैतीहून दीडशे मैलावर असलेल्या टर्क्स अँड कॅकॉस बेटाच्या दिशेनं हे जहाज निघालं होतं. हैतीच्या तटरक्षक दलानं ४१ स्थलांतरितांची सुटका केली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली जात आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी दिली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा