उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १४३ पदकं असून यात ४१ सुवर्ण, ५१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलं ५४ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून कर्नाटक ३३ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Site Admin | February 12, 2025 8:38 PM | 38th National Games 2025
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
