भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटक मधे बाराबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत १-० नं आघाडीवर आहे.
Site Admin | February 9, 2025 1:32 PM | Cricket
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
