डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय हवाई दलातील पहिला – महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला – एकत्र येणार

भारतीय हवाई दलातील पहिला – महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला – एकत्र येणार आहेत. हा महिला संघ 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त इंडिया गेट संकुलात कवायत करणार आहे.वायुसेनेच्या बँडसह होणाऱ्या, शक्ती आणि एकतेचं प्रतीक असलेल्या या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी; भारतीय वायुसेनेनं सर्व नागरिकांना आमंत्रित केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा