डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 24, 2024 9:52 AM

printer

23 जूनला झालेली नीट-पीजी परीक्षा रद्द करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

 

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या 1 हजार 563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. यापैकी 813 जणांनी काल परीक्षा दिली. विविध प्रवेश परीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर काल 23 जूनला होणारी नीट-पीजी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा