हिंदी भाषेतर साहित्यिकांनी हिंदी भाषेसाठी दिलेल्या बहूमुल्य योगदानाकरता मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वतीनं 2022 चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त भोपाळमध्ये हा पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात येईल. पाच लाख रुपये आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
Site Admin | July 24, 2024 10:11 AM