डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित

2017 पासून पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल ही माहिती दिली. या योजनेतील लाभार्थ्यांच्या कागदविरहित नोंदणीसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा