केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार तर १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ९ ते १३ वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगींमुळं ही दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Site Admin | September 6, 2024 8:26 PM | Kenya
केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार, १४ विद्यार्थी जखमी
