डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 19, 2024 7:19 PM

printer

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपकाळात पालिकेच्या रुग्णालयात १५ रुग्णांचा मृत्यू

कोलकाता इथं महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरूच आहे. या संपकाळात पालिकेच्या रुग्णालयात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

 

सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत मागं हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा