डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेत चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू

अमेरिकेने चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू केलं आहे. व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क मंत्री कॅरोलिन लेविट यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार, चीनला ३४ टक्के निर्यात शुल्क वाढीचा सामना करावा लागणार होता. मात्र चीनने अमेरिकन उत्पादनांवर लागू केलेलं शुल्क न हटवल्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला लागू होणाऱ्या शुल्कात ५० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे चीनकडून अतिरिक्त ८४ टक्के शुल्क आकारलं जाईल. त्याचबरोबर युरोपियन महासंघासह इतर डझनभर देशांना ११ टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत नवीन कर शुल्क लागू होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा