डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

शहरी पायाभूत सुविधा, आणि निवासी भागातली हिरवाई सुधारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १०० दिवसात अनेक पावलं उचलली, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सरकारनं पहिल्या १०० दिवसात शहरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली. शहरी भागातल्या १ कोटी गरीब आणि मध्यमवर्गिय कुटुंबांना वित्त सहाय्य पुरवणे हे त्यामागचं उद्धिष्ट होतं, असं ते म्हणाले.     

गेल्या १० वर्षात देशभरातल्या आणखी २१ शहरांमधे मेट्रो सेवेचा विस्तार झाल्याचं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा