भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल यांनी या महिन्याच्या अखेरीस निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नईत २५ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीटी स्टार कॉन्टेम्पर स्पर्धेत मित्र परिवारासमोर निवृत्ती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या २२ वर्षांहून अधिक काळापासूनच्या कारकिर्दीत ७ राष्ट्रकुल सुवर्णपदके, २ ऐतिहासिक आशियाई क्रीडा कांस्यपदके आणि ५ ऑलिंपिक स्पर्धांचा समावेश आहे.
Site Admin | March 5, 2025 8:20 PM | 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐡 𝐊𝐚𝐦𝐚𝐥
भारताचे टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल यांची निवृत्ती जाहीर
