डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर

मलेशियात होणाऱ्या बाराव्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर झाला आहे. या संघाचा कर्णधार अमिर असून उप कर्णधार रोहित असेल. तर पी आर श्रीजेश हे मुख्य प्रशिक्षक असतील.

 

भारतीय संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी जपानशी होणार असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ब्रिटनशी लढत देईल. २२ ऑक्टोबरला मलेशिया आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी भारतीय संघाचा सामना होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा