सप्टेंबर महिन्यात व्हाट्सॲपनं भारतात त्यांच्या धोरणाचा भंग करणाऱ्या ८५ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी आणली आहे. २०२१ च्या नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार ही कारवाई केल्याचं व्हाट्सॲपच्या सप्टेंबर महिन्याच्या अहवालात म्हटलं आहे. व्हाट्सॲपचे भारतात ६० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.
Site Admin | November 3, 2024 4:22 PM | whatsapp account
व्हाट्सॲपनं भारतात त्यांच्या धोरणाचा भंग करणाऱ्या ८५ लाखांहून अधिक खात्यांवर आणली बंदी
