लेबननमधल्या परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. लेबनन आणि इस्रायलमधल्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या परिसरात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रतिनिधीचं संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | October 11, 2024 8:25 PM