राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन केल्यानंतर गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची कुलगुरू पदी निवड केली आहे . बोकारे यांनी कुलगुरू पदाचा पदभार आज स्वीकारला आहे.माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे हे निलंबन दुसऱ्यांदा असून दुसऱ्यांदा प्रशांत बोकारे यांनीच त्यांचा पदभार स्वीकारला आहे.
Site Admin | July 5, 2024 1:59 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पदी डॉ. प्रशांत बोकारे यांची निवड
