राष्ट्रीय छात्र सेना योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत सहभागी होत असतात. या सेनेच्या कनिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ८ महिन्यांसाठी आणि वरिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ६ महिन्यांसाठी ३० रुपयांवरून ४१ रुपये दर महिना इतकी वाढ करायला शासनानं मंजुरी दिली आहे.
Site Admin | September 11, 2024 6:14 PM | CM Eknath Shinde
राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ
