डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई मराठी पत्रकार संघात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण

२३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबई मराठी पत्रकार संघात झाला. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम पारितोषिक दीपावली या अंकाला, द्वितीय पारितोषिक ऋतुरंग आणि तृतीय पारितोषिक पद्मगंधा या अंकाला मिळालं. सर्वोत्कृष्ट विशेषांकाचा पुरस्कार अक्षरदान या अंकाला मिळाला. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा