डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 25, 2024 7:32 PM

printer

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २२ किलो अंमली पदार्थ जप्त

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे २२ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे  २२ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी बँकॅाकवरून आलेल्या दोन प्रवाशांच्या सामानात सीलबंद पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले पुड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा