माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. माजी राष्ट्रपतींचे विचार आणि दृष्टीकोन देशाला विकसित भारताचेे लक्ष्य साध्य करायला सहाय्य करेल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | October 15, 2024 2:09 PM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम
माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी कलाम यांना वाहिली आदरांजली
