दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय करार केला जावा अशी मागणी भारतानं पुन्हा एकदा संकुत् राष्ट्रंसघाकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव भारतानं पहिल्यांना ३० वर्षांआधी मांडला होता. नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या विधी अधिकारी आर. मैथिली यांनी महासभेच्या विधी समितीला संबोधित करताना या मागणीचा पुनरुच्चार केला.
Site Admin | October 5, 2024 2:51 PM
भारताचे दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्याचे आवाहन
