डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरगे यांना शुभेच्छांसाठी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही काँग्रेस खरगे यांना अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनीही खरगे यांच्या निरोगी आयुष्याची कामना केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा