डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात काल तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाचा समारोप

भारतीय वायुसेनेने काल नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाच्या समारोपात एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं.

 

कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर अँड इम्पेरेटिव्ह फॉर कंटेम्पररी नॅशनल सिक्युरिटी’ हा या परिसंवादाचा विषय होता. भू-राजकारण, भव्य रणनीती आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्तीची सखोल माहिती देण्यासाठी WASP हा 15 आठवड्यांचा धोरणात्मक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमात पहिल्यांदाच तिन्ही दलांचा सहभाग दिसून आला. सहभागींमध्ये भारतीय वायु दलातले चौदा अधिकारी, भारतीय नौदलाचे दोन अधिकारी, लष्करातील एक अधिकारी आणि एक संशोधन अभ्यासक यांचा समावेश होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा