मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशा सूचना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या तांत्रिक सल्लागारांनी, संबधित विभागाला दिल्या आहेत. मुंबई-गोवा राज्य महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं.
Site Admin | August 26, 2024 3:46 PM | Mumbai-Goa highway
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना
