डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घ्यावा – मुख्य सचिव नितीन करीर

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घेण्याचं आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज केलं. गिरीभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिकमध्ये आयोजित सह्याद्री मित्र संमेलनात ते बोलत होते. यावेळी सातारा इथल्या प्रियांका मोहिते यांना सह्याद्री युवा रत्न तर पुण्यातल्या आनंद पाळंदे याना सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, सुनिल सकलेचा, संजय अमृतकर, गिर्यारोहक उमेश झिरपे यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा