डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीस

मागच्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीला आली असून यापैकी १६३ प्रकरणात खटले दाखल केले आहेत, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी  लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 

पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ११ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना आतपर्यंत ३ लाख २४ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीचं  वाटप केलं आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज लोकसभेत सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा