डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मिळाली मोफत आरोग्य सेवा

आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य विषयक सेवा सुविधा आणि आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. एकूण ४ आरोग्य पथकं सुसज्ज रुग्णवाहिकेसह पालखीसोबत आहेत. पालखी मार्गावर १८६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा