अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून १ हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी ४८ वाहनांच्या ताफ्यासह, आज पहाटे काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. यापैकी ३४९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्प कडे, तर ९४६ यात्रेकरू पहेलगाम बेसकॅम्प कडे रवाना झाले. तिथून पुढे ते अमरनाथ गुंफेकडे मार्गस्थ होतील.
Site Admin | August 1, 2024 2:44 PM | Amarnath Yatra
अमरनाथ यात्रेसाठी १ हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना
