महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
12:13PM

१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमीनी

@Dev_Fadnavis
पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १७ कातकरी कुटुंबांना; सावकारांच्या जाचातून सोडवलेली जमिनीची मालकी काल परत मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. अत्यंत थोडक्या पैशात किंवा काहीतरी वस्तू देऊन सावकारांनी बळकावलेल्या या जमिनी सोडवण्यासाठी फडणवीस यांनी २०१९ मध्ये एका समितीची स्थापना केली होती. फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत या कुटुंबांना जागांचे सातबारा उतारे देण्यात आले. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1