महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
5:07PM

स्वच्छ, हरित आणि जल समृद्ध गाव” संकल्पनांवर आधारित सरपंचांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आकाशवाणी
पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने, “ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाचं  स्थानीकीकरण” या अंतर्गत “स्वच्छ, हरित आणि जल समृद्ध गाव” या संकल्पनांवर आधारित सरपंचांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन काल चिंचवड इथं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालं. देशातल्या मोठ्या शहरांप्रमाणेच गावांचाही विकास व्हावा ही केंद्र सरकारची भूमिका असून ग्रामविकासाच्या कार्यात ग्रामपंचायत आणि सरपंचाची भूमिका मोलाची असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1