महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 20, 2023
8:15PM

सुदान आणि दक्षिण सुदानच्या नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात काल किमान ३२ जण मृत्यु

विवादास्पद भू-प्रदेशाच्या दाव्यावरून सुदान आणि दक्षिण सुदानच्या नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात काल किमान ३२ जण मृत्युमुखी पडले असून अन्य २० जण जखमी झाले आहेत. दक्षिण सुदानच्या दोन खेड्यां मधल्या नागरी वस्तीवर बंदूकधारी व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.  गेल्या मार्च महिन्यात दक्षिण सुदाननं या विवादित प्रदेशात सैन्य तैनात केल्यापासून जातीय दंगे ऊसळले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात सुरु झालेल्या या वादामुळे ९ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला असून  लाखो सुदानी नागरिक विस्थापित झाले असल्याचं राष्ट्रसंघानं म्हटलं आहे.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1