महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 22, 2023
6:59PM

साप्ताहिक साखर साठा जाहीर करणं केंद्रानं केलं बंधनकारक

AIR
बाजारपेठेत साखरेची साठेबाजी थांबवण्याच्या दृष्टीनं साखरेच्या आपल्याकडच्या साठ्याची माहिती दर आठवड्याला प्रसिद्ध करण्याचे आदेश केंद्रसरकारनं काल साखरेचे व्यापारी, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना दिले. Esugar.nic.inया संकेतस्थळावर त्यांना ही माहिती दर सोमवारी द्यावी लागणार आहे. साखरेच्या बाजारपेठेत संतुलन राखण्याच्या दिशेनं सरकारनं उचललेल्या अनेक पावलांपैकी हे एक पाऊल असल्याचं प्रतिपादन ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं काल केलं. साखरेची साठेबाजी थांबवून सर्वांना परवडण्याजोग्या किंमतीत साखर उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1