A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 10 2023 8:19PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार
          
विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
          
महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप
          
कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
          
भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक
          
Nov 21, 2023
,
4:57PM
साडेतीनशे वर्षांनंतर होणार 'मोरयाचा_धोंडा' चा जीर्णोद्धार.
Air
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मोरयाचा धोंडा परिसराचा जीर्णोद्धार करण्याच काम राज्य शासनाच्या मदतीनं भारतीय नौदलानं हाती घेतलं आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन येत्या शनिवारी २५ तारखेला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचं साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 'मोरयाचा धोंडा' अर्थात मुहूर्ताचा दगड या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं.
मालवण समुद्र किनाऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या या वास्तूत छत्रपतींच्या विविध आठवणींबरोबरच किल्ले सिंधुदुर्ग निर्माण होत असतानाच्या अनेक संस्मरणीय नोंदी तसंच नौदलाचा इतिहास सांगणारं संग्रहालय उभं करण्यात येणार आहे. यामुळे मालवणच्या पर्यटनाला हातभार लागण्याबरोबरच ऐतिहासिक दस्त ऐवज एक नवी वास्तू समाविष्ट होईल.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1