A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 4 2023 11:32AM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर
          
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
          
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व
          
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व
          
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.
          
Sep 21, 2023
,
7:29PM
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना नोटीस बजावणार
AIR
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत. नार्वेकर यांनी कायदेतज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक-दोन आठवड्यात मांडण्याबाबत या नोटीसा असण्याची शक्यता आहे, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
प्रचार सभा - अयोध्येत राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायदा करावा : उद्धव ठाकरे
अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा शिवसेनेत प्रवेश
प्रचार सभा - शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : सुनील तटकरे
विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला,सत्ताधारी आणि विरोधकांच्या परस्परांवर आरोपांच्या फैरी
शिवसेना बंडखोर उमेदवार विजय माने यांची निवडणुकीतून माघार
भाजपा-शिवसेना सरकार शेतकरी विरोधी : अजित पवार
नाशिकमध्ये शिवसेनेच्या ३४ नगरसेवकांचा राजीनामा
सरकारकडे दुष्काळमुक्तीचा आराखडाच नाही : प्रकाश आंबेडकर
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी
शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1